ताज्या बातम्या

एनडीआरएफची आणखी दोन पथके गुरुवारी कोल्हापुरात दाखल होणार: आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी: महाराष्ट्रामध्ये दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थिती बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या आपत्ती विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा केली व आवश्यक तेथे सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले, या चर्चेदरम्यान सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या आपत्ती व्यवस...

अधिक माहिती

महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राम जन्मभूमी पूजनाचा गुढी उभारून आनंदोत्सव साजरा

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी: शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामजन्मभूमी पूजनाचा समारंभ उत्साहात संपन्न झाला.या मंगलप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील महाव्दार येथे गुढी उभारुन पुजा करण्यात आली. तसेच महालक्ष्मी अंबाबाईची हिरेजडित सुवर्ण अलंकारांनी विषेश पुजा बांधण्यात आली असून मं...

अधिक माहिती

सोने दराचा नवा विक्रम,दहा ग्रॅम 54,798 रुपये दर

नवी दिल्लीः सोने दराचा नवा विक्रम नोंदला गेला आहे. कोरोनाव्हायरसच्या फटक्यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे त्यामुळे ती सावरण्यासाठी अनेक देश आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.त्यामुळेच सोने-चांदी दरात विक्रम वाढ होऊ लागली आहे.काल मंगळवारी जागतिक बाजारात सोने दर 2000 डॉलर प्रति औस झाला तर भारतीय बाजारपेठेत आज आज बुधवारी सोने-चांदी विक्रमी दरावर पोहोचली .प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर 5...

अधिक माहिती

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

पुणे:द फायर:प्रतिनिधी: राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 91 वर्षे होते किडनीच्या विकारामुळे त्यांचे निधन झाले.14 जुलै रोजी ताप आल्याने त्यांना निलंगा येथून लातूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले नंतर 16 जुलै रोजी पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता मात्र उपचारानंतर दोनच दि...

अधिक माहिती

सुशांत सिंग आत्महत्याःबिहारची सीबीआय चौकशीची मागणी

पाटणाः अखेर बिहार सरकारने अभिनेता सुशांत सिंग आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी सुशांत सिंगचे वडील केके सिंग यांनी पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला आहे. त्याआधारे चौकशी करण्याची अधिकृत विनंती ती गृहमंत्रालयाने केंद्रीय गुप्तचर विभागाला केली आहे. याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की अभिनेत्याच्या प्रकरणी सीबीआय...

अधिक माहिती

संततधार कायम ,पंचगंगा यंदा प्रथमच पात्राबाहेर ,जिल्ह्यातील 73 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूरः द फायरः प्रतिनिधीः प्रदीर्घ विश्रांती घेतलेल्या पावसाने आज तिसऱ्या दिवशीही दमदार हजेरी लावली आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात विशेषतः पश्चिम भागातील डोंगराळ आणि नद्यांच्या व धरणांच्या  पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत काल रात्री तब्बल दहा फूट वाढ झाली. सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते आहे. पंचगंगा यंदाच्या पावसाळ्यात प्रथमत पात्राबाहेर पडली आहे...

अधिक माहिती

जयसिंगपूरात आजी-माजी नगराध्यक्षासह तीन जण पॉझिटिव्ह

जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी: येथे आज तीन महिलांचा कोरोना स्वबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये विध्यमान नगराध्यक्षा नीता माने आणि 12व्या गल्लीत राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा यांचा समावेश आहे अशी माहिती जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.पांडुरंग खटावकर यांनी दिली.खुद्द नगराध्यक्षा कोरोनाबाधित झाल्याने जयसिंगपूरमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत डॉ.खटावकर यांनी सांगितले की नगराध्य...

अधिक माहिती

शाहू ग्रुप मार्फत गलवान येथे शहीद झालेल्या जवानांना अभिवादन व भ्याड हल्ल्याबद्दल चीनचा निषेध

गडहिंग्लज:द फायर:प्रतिनिधी: भारत व चीन या दोन देशांच्या सीमेवर गलवान खोऱ्यामध्ये भारत मातेचे रक्षण करतेवेळी शहीद झालेल्या 20 जवानांना शाहू ग्रुप मार्फत अभिवादन केले.तसेच या भ्याड हल्ल्याबद्दल चीनचा तीव्र शब्दांत निषेध केला. या आशयाचे गडहिंग्लज,करंबळी (ता.गडहिंग्लज ) मडीलगे वा उत्तूर (ता.आजरा)  येथे डिजिटल फलक उभारले. शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखानाच्या ज्येष्ठ संचालिका श्री...

अधिक माहिती

News in Video

WhatsApp