सांगली जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे आणखी 6बळी आणि 339 नवे रुग्ण

सांगली:द फायर:प्रतिंनिधी:  सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 6 बळी घेतले तर 339 नवे रुग्ण आढळले. आज सांगलीमध्ये 1,मिरज तालुक्यात 3,पलूस तालुक्यात 1 आणि तासगाव तालुक्यात एका रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

जिल्ह्यात दिवसभरात आढळलेल्या 339 नव्या कोरोना रुग्णांमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 254 जणांचा समावेश.असून त्यामध्ये सांगली शहर- 173 व मिरज शहर- 81 असून जिल्ह्यातील  -आटपाडी तालुका - 6तासगाव तालूका – 1,मिरज तालुका – 23,वाळवा तालुका – 2,शिराळा तालुका-5,खानापूर तालुका-3,जत तालुका-10कवठेमहांकाळ तालुका-15,पलूस तालुका-18,कडेगाव तालुका-2

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 1437 असून जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 2643 झाली असून आतापर्यंत 1128 जण  कोरोना मुक्त झाले आज पर्यंत कोरोना बाधित मृत्यू संख्या 78 झाली आहे.CommentsLeave a CommentWhatsApp