कामगार कृती समितीतर्फे उद्या भाजपच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी: कामगार संयुक्त कृती समितीतर्फे उद्या22मे 2020 रोजी सर्व कामगार- कर्मचारी यांनी काळ्या रंगाची रेबीन, वा काळ्या पट्टा लाऊन भाजपच्या कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व कामगार- कर्मचारी यांनी सहभागी व्हावे. तसेच महाराष्ट्रातील आपल्या आंदोलनाला शह देण्यासाठी भाजप 22 मे रोजीच काळ्या फीती लाऊन आंदोलन करण्याचा खोडसाळ पणा केविलवाणा प्रयत्न करत आहे याची कामगार वर्ग याची दखल घ्यावी असे आवाहन काॅ दिलीप पवार यांनी केले आहे.CommentsLeave a CommentWhatsApp