लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या तैलचित्राचे कासेगाव ग्रामपंचायतीत अनावरण

इस्लामपूर:द फायर:प्रतिंनिधी: कासेगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जेष्ठ नेते जनार्दन पाटील (काका), माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील (दादा), लोकनियुक्त सरपंचकिरण पाटील (दादा), उपसरपंच दाजी गावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य इतर मान्यवर पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.CommentsLeave a CommentWhatsApp