कोल्हापूर जिल्ह्यात रेड झोन मधून 221 लोक दाखल

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी: कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन संपल्यावर मुंबई, पुणे,ठाणे,रायगड आणि सोलापूर या रेड झोन जिल्ह्यातुन कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात या रेड झोन जिल्ह्यातुन 221 लोक आले असून गेल्या 12 दिवसात1818 लोक आले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन समिती समन्वयक संजय शिंदे यांनी दिली.श्री शिंदे यांनी सांगितले की गेल्या 20 जुलै पासून 31 जुलै पर्यंत रेड झोन मधून 1818 लोक कोल्हापूर जिल्ह्यात आले.

जिल्ह्यात आलेल्या लोकांची तालुकानिहाय आकडेवारी अशी आजरा 143

गडहिंग्लज 274

गगनबावडा 33

हातकणंगले 275

करवीर 146

कागल 91

पन्हाळा 58

शाहूवाडी 221

भुदरगड 91

चंदगड 83

राधानगरी 92

शिरोळ 96

कोल्हापूर शहर 22CommentsLeave a CommentWhatsApp