+91 7972884333 | thefire.in@gmail.com |
Breaking News
रुग्णांना दाखल करुन घेण्यास खासगी रुग्णालयांनी नकार दिल्यास साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करावी: जिल्हाधिकारी दौलत देसाई एनडीआरएफची आणखी दोन पथके गुरुवारी कोल्हापुरात दाखल होणार: आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर चिंताजनकःजिल्ह्यात दिवसभरात तब्बल 702 नवे कोरोना पॉझिटिव्ह ,12 जणांचा मृत्यू पावसाचा जोर कायम,पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी, महापुराचे सावट महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राम जन्मभूमी पूजनाचा गुढी उभारून आनंदोत्सव साजरा अयोध्यात ‘राम मंदिर’ भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न सोने दराचा नवा विक्रम,दहा ग्रॅम 54,798 रुपये दर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन खासगी रुग्णालयातही होणार कोरोनावर जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार सुशांत सिंग आत्महत्याःबिहारची सीबीआय चौकशीची मागणी
05 May 20 by Administrator 211 करिअर

मुंबई: द फायर: विशेष प्रतिनिधी:

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सर्व उद्योग- व्यवसाय ठप्प आहेत.लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. कोरोना साथ आटोक्यात आलेली नाही.परिणामी सरकारी तिजोरीत खडखडात आहे. उत्पनाचे सर्व मार्ग बंद आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वैद्यकीय सेवा वगळता अन्य कोणत्याही विभागात नोकर भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य या विभागातच नोकर भरती केली जाणार आहे. अन्य विभागात भरतीला बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्य सचिवांच्या आदेशाने वित्त विभागाने जारी केला आहे.

Tags:

Share Post