क्रिडामहिला

'सुपरमॉम'चा राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'पंच

मेरी कोमने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आज दहाव्या दिवशी सुवर्णपदक मिळवले आहे. 45-48 किलो वजनी गटात झालेल्या बॉक्सिंगमध्ये तिने हे पदक मिळवले आहे.

Read More
क्रिडामहिला

'फुलराणी'ची राष्ट्रकुलमध्ये 'सुवर्णफुला'वर मोहोर

पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Read More
क्रिडा

ऑस्ट्रेलिया कधी सुधारणार ?

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या संकेतस्थळावर सचिनला फ्लेमिंग क्लिन बोल्ड करत असल्याचा व्हिडिओ अपलोड करून आपली   खालावलेली मानसिकता दाखवून दिली आहे.

Read More
क्रिडामहिला

भारताकडून पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये खुर्दा

आशिया कप महिला टी-२० फायनलमध्ये धडक: एकता बिष्टने तीन विकेट घेत विजयात दिले मोलाचे योगदान

Read More